recent posts

Comments system

[blogger][disqus][facebook]

AePDS ई-पॉस

महाराष्ट्र शासनाचे  वितरण धान्यव्यवस्थेबाबत माहिती व रास्त भाव दुकानदार यांना पॉस मशीन वापराबातची माहीती

* FPS Status :
* RC Details :
* Sales Transaction Details :
* Key Register Abstract :
* Member Verification :
* PMGKAY Details:

FPS Status / रास्त भाव दुकानदार यांचा तपशिल

FPS Status

देशात सर्वत्र ऑनलाईन धान्य वितरण प्रणाली अस्तित्वात असून महाराष्ट्र राज्यात सुद्धा कार्यरत आहे स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात धान्य वितरणाबाबत पिळवणूक होत असे. दुकानात आलेला किंवा प्राप्त झालेला धान्यसाठा हा ग्राहकास माहित होत नसे किती प्राप्त झाला हे सुद्धा माहित होत नसे मात्र या ऑनलाइन प्रणालीमुळे याची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर आपण पाहू शकतो प्रत्येक ग्राहकस प्रत्येक दुकानदाराची माहिती चेक करता येणे शक्य आहे प्रत्येक दुकानदाकडे असलेल्या ई पाॅस मशीनला एक FPS क्रमांक दिलेला असतो तो क्रमांक शासनाच्या वेबसाईटवर जाऊन FPS Status मध्ये टाकावा लागतो आणि दुकानदार यांचा बारा अंकी एकच क्रमांक टाकल्यावर आपणाला धान्य दुकानदार यांची माहिती मिळते जसे की दुकानदार यांची नावे त्या दुकानात असलेली एकूण संख्या कार्ड संख्या , एकूण प्राप्त झालेला धान्यसाठा वितरण झालेले धान्य साठा शिल्लक असलेला धान्य साठा या संपूर्ण बाबतची माहिती आपल्याला यामध्ये मिळते.

Rc Details

दर महिन्याला ग्राहकाचा अंगठा ई पाॅस मशीनला लावून प्रती महिण्याला धान्य वितरण केले जाते. त्यावेळी प्रत्येक कार्डधारकाला एक बारा अंकी क्रमांक देऊन शासनाने या प्रणालीमध्ये पारदर्शकता निर्माण केली आहे. प्रत्येक कार्डधारकाला त्यांनी प्रति महिन्याला केलेली धान्याची उचल दिसली पाहिजे याकरिता प्रत्येक कार्ड धारकारकास आरसी क्रमांक वरील ऑनलाईन आपणास चेक करता येते महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर आरसी डिटेल मध्ये गेल्यावर RC Details मध्ये क्रमांक टाकल्यास आपणास आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे तसेच आपणास धान्य वितरण करीत असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव दिसते तसेच प्राप्त झालेले प्रति महिन्याचे धान्य तसेच धान्य उचल करताना कोणी उचल केली याबाबतची माहिती आपणास यामध्ये मिळते व आपली व आपल्या कुटुंबाची होणारी पिळवणूक न होता एक जागृत ग्राहक म्हणून आपण आपल्या व आपल्या क्षेत्रातील लोकांची मदत व जागरूकता या माध्यमातून आपण करू शकता.

Sales Transaction Details


लाभार्थी सत्यापण किती झाले, कसे पहावे?


Videos : 

लाभार्थी सत्यापण कसे करावे?


ई-पाॅस मशिनला मोबाईलचा हाॅस्टपाॅट कसा जोडावा?


ई-पाॅस मशिनवर धान्य कसे वितरण कसे करावे?


No comments:

Post a Comment